Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेत परत फायरिंग- 2 ठार

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2016 (15:01 IST)
मेरिकेच्या फ्लोरिडा येथे एका नाइट क्लबमध्ये मध्य रात्री फायरिंग झाल्याचे वृत्त आहे. यात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 17 इतर जखमी झाले आहे. फायरिंगची ही घटना टीम नाइट इवेंटच्या दरम्यान झाली. पोलिस टीम तेथे पोहोचली आहे. अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत.  
 
१७ जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे. पश्चिम फ्लोरिडातील फोर्ट मायर्स येथील नाईट क्लबमध्ये ही घटना घडली. काही आठवडयांपूर्वी अमेरिकेतील ओरलँडो येथील नाईट क्लबमध्ये बंदुकधा-याने केलेल्या गोळीबारात 49    जण ठार झाले होते.
 
क्लब ब्लूमध्ये कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांच्या गाडया दाखल झाल्या असून, परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments