Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एआरवाय न्यूज चॅनेलवर हल्ला

Webdunia
मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (10:47 IST)
पाकिस्तानमधील एआरवाय न्यूज चॅनेलवर करण्यात आलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. एमक्यूएमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.
 
मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना हवेत गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एमक्यूएम पक्षाचे वरिष्ठ नेते सय्यग अली रझा अबीदी यांनी मात्र हा पक्षाविरोधात रचला गेलेला कट असल्याचा आरोप केला आहे. 'एमक्यूएम गेली तीन वर्ष अहिंसकपणे निदर्शन करत आहे', असा दावा त्यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments