suvichar

स्मिथला आले टेन्शन !

Webdunia
मंगळवार, 16 मे 2017 (12:06 IST)
रायजिंग पुणे सुपरजायंटने किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. या विजयानंतर पुण्याचा संघ आनंदात असला तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथला एक चिंता सतावतेय. त्याच्या चिंतेचे कारण म्हणजे बेन स्टोक्सची बाद फेरीतील अनुप‍स्थिती. स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. या सामन्यानंतर तो मायदेशी रवाना होणार आहे. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या बाद फेरीतील सामन्यात तो नसणार आहे. स्टोक्सने 12 सामन्यात 316 धावा केल्यात. त्यापैकी 103 धावांची नाबाद खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यासोबतच त्याने 12 विकेटही घेतल्या. 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

CSKvsMI : मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

MI vs CSK: महेंद्रसिंग धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी परतणार? काय म्हणाले प्रशिक्षक

LSG vs RR: रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे राजस्थानने लखनौवर ४० धावांनी विजय मिळवला

अभिषेक शर्माने एका मोठ्या शतकासह ऑरेंज कॅप पटकावली

बांगलादेशने पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी संघ जाहीर केला

पुढील लेख
Show comments