Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील टॉप 5 चीयरगर्ल्स, ह्या दुसर्‍या पद्धतीने देखील करतात कमाई ...

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2017 (16:33 IST)
फुटबॉल, रग्बी आणि टी-20 क्रिकेट सारख्या खेळांचे ग्लॅमर वाढवण्यासाठी चीयरलीडर्सचा रोल फारच महत्त्वाचा झाला आहे. खेळ दरम्यान ह्या चीयरलीडर्स परफॉर्म करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. तुम्हाला ही जाणून घ्यायचे असेल की  कोणत्या खेळात चीयरलीडर्सची इन्कम सर्वात जास्त असते, सर्वात महाग चीयरगर्ल्स कोण आहे, त्यांचा दुसरा व्यवसाय काय आहे. आयपीएलमध्ये परफॉर्म करणार्‍या चीयरगर्ल्सबद्दल तुम्ही बरेच काही वाचले असेल पण आता आम्ही तुमची भेट करवून देत आहो जगातील 5 महागड्या चिअरगर्ल्सशी.    
 
एक पॉपुलर चीयरलीडरची किती आहे कमाई : www.celebritynetworth.com  आणि www.therichest.com नुसार NFL  (नॅशनल फुटबॉल लीग, अमेरिका)शी निगडित चीयरगर्ल्स कमाईच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. न्यू इँग्लंड पैट्रियाट, डलास काउब्यॉएज, टॅक्सास आणि टॅम्पा बेकानियसर्स सारख्या संघात सर्वात अनुभवी आणि ट्रेंड चीयरगर्ल्सचा ग्रुप असतो. 
 
-पॉपुलर चीयरगर्ल की मैचफीस: 60000 ते 90000 रुपए प्रति सीझन -एका वर्षात (8 सीझन) 
इनकम: 4.8 लाख ते 7.2 लाख... 
 
-बोनस, पार्टी किंवा इवेंटहून इन्कम : मॅच फीसच्या बरोबर  
 
-कॅलेंडर गर्ल आणि मॉडलिंगहून : 30 लाख रुपयेपर्यंत वार्षिक   
 
नोट: वेबसाइटनुसार टॉप चीयरगर्ल्स शिवाय टीममध्ये सामील दुसर्‍या गर्ल्सला प्रति सीझन 2.25 लाख रुपयेपर्यंत मॅचफीस मिळते.  
एस्‍ले पी - डलास काउब्यॉएज चियरलीडर्स ग्रुपची पॉपुलॅरिटी सर्वात जास्त आहे.  
- वेबसाइटनुसार यांना मॅचशिवाय वर्षभर मॉडलिंग खास करून स्विमसूट कॅलेंडर गर्लसाठी ऑफर मिळतो.  
- यात एश्‍ले
पी टीमची कप्तान आहे, तिला दुसर्‍या चीयरगर्ल्सपेक्षा जास्त पेमेंट मिळत.  
- फक्त स्विमसूट कॅलेंडर गर्लच्या माध्यमाने या टीमच्या चीयरलीडर्स ग्रुपची कमाई 6 कोटी आहे    
- ग्रुपमध्ये 20 मुली सामील आहे.  
- स्विमसूट कॅलेंडर गर्लच्या माध्यमाने एश्‍ले पी समेत टीमच्या प्रत्येक मेंबरची औसत कमाई 30 लाख रुपये आहे. 
सिंथिया: पावर सेक्टर में काम करते  
- टँपा बे बुकानियर्सची सिंथिया पॉपुलर चीयरगर्ल आहे.  
- सिंथिया व्यवसायाने प्रोजेक्ट इंजिनियर आहे. ती पावर सेक्टरमध्ये काम करते.  
- सुरुवातीपासूनच जिम आणि डांस जिम और डांसच्या शौक असल्याने तिने चीयरलीडर्स ग्रुपला ज्वाइन केले. लवकरच ती टीमला लीड करू लागली.   
- टीमकडून त्यांना प्रत्येक सीझनसाठी 60 हजार रुपए आणि वार्षिक किमान 5 लाख रुपए पेमेंट मिळत.  
- एवढीच इन्कम बोनस, पार्टी किंवा पब्लिक अपीयरेंसच्या माध्यमाने देखील होते. 
पैट्रिसिया: चीयरगर्ल बनून वार्षिक 8 लाख रुपए इन्कम 
- न्यू इंग्लंड पैट्रियाट टीमची पैट्रिसिया शौकिया चीयरगर्लचे काम करते.  
- ती व्यवसायाने एन्वायरमेंट इंजिनियर आहे. पॅट्रिसियाने युनिव्हर्सिटी ऑफ मेसाचुसेट्सहून इंजिनियरिंग केले आहे.  
- तिने आपल्या डांसच्या आवडीमुळे चीयरलीडर्स ग्रुपला ज्वाइन केले.  
- पैट्रिसियाला प्रत्येक सीझनसाठी 90000 रुपयेपर्यंत पेमेंट मिळत. चीयरगर्ल बनून तिची सालाना इन्कम 8 लाख रुपयेपर्यंत आहे. 

लिज: प्रत्येक सीझनमध्ये 80 हजार रुपए पेमेंट    
- टेक्सास टीमची सर्वात पॉपुलर चीयरगर्ल लिज आहे. 
- ती व्यवसायाने हेयरस्टाइलिस्ट पण आहे.  
- टेक्सास टीम आपल्या सर्वात पॉपलुर चीयरगर्लला प्रत्येक सीझनसाठी 80000 रुपए पेमेंट करते.  
- फक्त चीयरगर्ल बनून लिजची वार्षिक इन्कम 7 लाख रुपयेपर्यंत आहे.

चारो: डांसच्या बर्‍याच फॉर्ममध्ये माहिर आहे. रेडस्किन टीमच्या चारोचा लहानपणापासून डांसर बनायचा शौक होता. मॉडर्न, कंटेंपोरेरी, जैज, हिप हॉप डांसची शौकीन चारोने आपल्या डांस क्षमतेमुळे लोकांचे लक्ष केंद्रित केले.  
- या शौकामुळे ती चीयरगर्लपण बनली आणि बघता बघता रेडस्किन टीमची सर्वात पॉपुलर चीयरगर्ल बनली आहे.  
- त्यांच्या टीममध्ये त्यांना प्रत्येक सीझनसाठी 60 हजार रुपए फीस मिळते. त्यांची वार्षिक इन्कम मॅच फीसपेक्षा 5 लाख रुपये जास्त आहे.   
- एवढीच इन्कम बोनस, पार्टी किंवा पब्लिक अपीयरेंसच्या माध्यमाने होते. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments