Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चेन्नईत श्रीलंकन खेळाडूंना मनाई!

वेबदुनिया
WD
आयपीएल आणि वाद यांचे सख्ख्य यावेळीही कायम आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नई येथे खेळल्या जाणार्‍या लढतींमध्ये श्रीलंकन खेळाडूंना सहभागी होण्यास मनाई केली. जयललिता यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठविलेल्या पत्रात राजकीय दबावामुळे श्रीलंकन खेळाडूंचे यमजानपद भूषविण्यास नकार दर्शविला.

राजकीय दबावाखाली आयपीएल संचालन परिषदेने श्रीलंकेच्या १३ खेळाडूंना चेन्नईमध्ये खेळण्यास मनाई केली. त्यापैकी तीन खेळाडू आपापल्या संघांचे कर्णधारपद भूषवीत आहेत. चेन्नईमध्ये दोन एलिमिनेटर लढतींसह एकूण १0 सामने खेळले जाणार आहेत. मुंबई क्रि केट संघटनेने केकेआर संघाचा मालक शाहरुख खानवरील बंदीचा निर्णय कायम राखला. गेल्या वेळी मैदानावर प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांसोबत हाणामारी केल्याचा शाहरुखवर आरोप आहे. त्यानंतर एमसीएने शाहरुखवर पाच वर्षांची बंदी घातली.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments