आयपीएलच्या दुस-या दिवशीच्या दुस-या सामन्यासाठी कोलकता नाइट रायडर्स व डेक्कन चार्जर्स येथील मैदानावर उतरले. नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्य ादरम्यान सुदैवाने प ा ऊस नसला तरी अपुर्या प्रकाशामुळे सा मन ा 40 मिनिटे उशीरा सुरू झाला.