Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पॉट फिक्सिंग: राज कुंद्रा व शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

Webdunia
गुरूवार, 16 मे 2013 (16:38 IST)
FILE
आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे श्रीसंथ, अंकित चव्हाण व अजित चंदीला यांना अटक केली आहे. यानंतर ट्विटरवर उमटलेल्या निवडक प्रतिक्रिया देत आहोत.

* हे क्रिकेटपटू दोषी आढळल्यास त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी. स्टुअर्ट बिन्नी (राजस्थान रॉयल्सचा खेळाडू)
* आयपीएल फिक्सिंगबाबत कुंद्रा म्हणाले की आयपीएल संघ फिक्सिंग करू शकत नाही, मात्र एखादा खेळाडू असे करू शकतो. या प्रकरणाने स्पर्धेस गालबोट लागले. राज कुंद्रा

* राजस्थान रॉयल्स एकीने लढून स्पर्धेत अग्रक्रमावर राहिली, मात्र ऐन प्लेऑफ जवळ आल्यानंतर हे सगळे घडले. शिल्पा शेट्टी

* दोषी ठरवण्यात येणार नाही तोपर्यंत श्रीसंथ निर्दोष आहे. शशी थरूर

* वास्तविक आयपीएल चित्रपट पुरस्कारांसारखी असून टीव्ही व टीआरपीसाठी स्पर्धा तयार करण्यात आली आहे. येथे सत्यतेची अपेक्षाच करता येऊ शकत नाही. टीव्हीवर प्राइम टाइम मध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट महत्त्व गमावून बसली आहे. मग ते चित्रपट पुरस्कार असो, आयपीएल किंवा बातम्या. सगळा तमाशा चाललाय. प्रितीश नंदी

* आयपीएल खाजगी संघ असून ते पैशासाठी खेळतात. यापेक्षा अधिक काही नाही. टीआरपीसाठी करण्यात आलेल्या मनोरंजनासारखा हा प्रकार आहे. क्रिकेटपेक्षा इतर खेळांची चिंता करा. त्यामध्ये कमीतकमी स्पॉट फिक्सिंग होत नाही. स्पॉट फिक्सिंगबाबत जाणून आश्चर्य वाटत नाही. समाजात अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून आपण दूर जाऊ शकत नाही. आश्चर्य या गोष्टीचे आहे की जे पकडल्या गेले त्यांना स्वत:वर आक्रोश आहे. चेतन भगत

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

Show comments