Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल टी-२० क्रिकेट वेळापत्रक

वेबदुनिया
WD
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेटच्या सहाव्या मोसमाला ३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऐवजी ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग करत आहे. तो भारतात दाखल झाला असून त्यांने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर सरावही केला.

आयपीएल टी-२०चे वेळापत्रक

३ एप्रिल - कोलकाता वि. दिल्ली - कोलकाता - रात्री. ८ पासून
४ एप्रिल - बेंगळुरू वि. मुंबई - बेंगळुरू - रात्री. ८ पासून
५ एप्रिल - हैदराबाद वि. पुणे - हैदराबाद - रात्री ८ पासून
६ एप्रिल - दिल्ली वि. राजस्थान - दिल्ली - सायं. ४ पासून
६ एप्रिल - चेन्नई वि. मुंबई - चेन्नई - रात्री. ८ पासून
७ एप्रिल - पुणे वि. पंजाब - पुणे - सायं. ४ पासून
७ एप्रिल - हैदराबाद वि. बेंगळुरू - हैदराबाद - रात्री. ८ पासून
८ एप्रिल - राजस्थान वि. कोलकाता - जयपूर - रात्री. ८ पासून
९ एप्रिल - बेंगळुरू वि. हैदराबाद - बेंगळुरू - सायं. ४ पासून
९ एप्रिल - मुंबई वि. दिल्ली - मुंबई - रात्री. ८ पासून

WD
१० एप्रिल - पंजाब वि. चेन्नई - मोहाली - रात्री ८ पासून
११ एप्रिल - बेंगळुरू वि. कोलकाता - बेंगळुरू - सायं. ४ पासून
११ एप्रिल - पुणे वि. राजस्थान - पुणे - रात्री. ८ पासून
१२ एप्रिल - दिल्ली वि. हैदराबाद - दिल्ली - रात्री ८ पासून
१३ एप्रिल - मुंबई वि. पुणे - मुंबई - सायं. ४ पासून
१३ एप्रिल - चेन्नई वि. बेंगळुरू - चेन्नई रात्री. ८ पासून
१४ एप्रिल - कोलकाता वि. हैदराबाद - कोलकाता - सायं. ४ पासून
१४ एप्रिल - राजस्थान वि. पंजाब - जयपूर - रात्री. ८ पासून
१५ एप्रिल - चेन्नई वि. पुणे - चेन्नई - रात्री. ८ पासून
१६ एप्रिल - पंजाब वि. कोलकाता - मोहाली - सायं. ४ पासून
१६ एप्रिल - बेंगळुरू वि. दिल्ली - बेंगळुरू - रात्री. ८ पासून
१७ एप्रिल - पुणे वि. हैदराबाद - पुणे - सायं. ४ पासून
१७ एप्रिल - राजस्थान वि. मुंबई - जयपूर - रात्री. ८ पासून
१८ एप्रिल - दिल्ली वि. चेन्नई - दिल्ली - रात्री. ८ पासून
१९ एप्रिल - हैदराबाद वि. पंजाब - हैदराबाद - रात्री. ८ पासून
२० एप्रिल - कोलकाता वि. चेन्नई - कोलकाता - सायं. ४ पासून
२० एप्रिल - बेंगळुरू वि. राजस्थान - बेंगळुरू - रात्री. ८ पासून

WD
२१ एप्रिल - दिल्ली वि. मुंबई - दिल्ली - सायं. ४ पासून
२१ एप्रिल - पंजाब वि. पुणे - मोहाली - रात्री. ८ पासून
२२ एप्रिल - चेन्नई वि. राजस्थान - चेन्नई - रात्री. ८ पासून
२३ एप्रिल - बेंगळुरू वि. पुणे - बेंगळुरू - सायं. ४ पासून
२३ एप्रिल - दिल्ली वि. पंजाब - दिल्ली - रात्री. ८ पासून
२४ एप्रिल - कोलकाता वि. मुंबई - कोलकाता - रात्री. ८ पासून
२५ एप्रिल - चेन्नई वि. हैदराबाद - चेन्नई - रात्री. ८ पासून
२६ एप्रिल - कोलकाता वि. पंजाब - कोलकाता - रात्री. ८ पासून
२७ एप्रिल - राजस्थान वि. हैदराबाद - जयपूर - सायं. ४ पासून
२७ एप्रिल - मुंबई वि. बेंगळुरू - मुंबई - रात्री. ८ पासून
२८ एप्रिल - चेन्नई वि. कोलकाता - चेन्नई - सायं. ४ पासून
२८ एप्रिल - दिल्ली वि. पुणे - रायपूर - रात्री. ८ पासून
२९ एप्रिल - राजस्थान वि. बेंगळुरू - जयपूर - सायं. ४ पासून
२९ एप्रिल - मुंबई वि. पंजाब - मुंबई - रात्री. ८ पासून
३० एप्रिल - पुणे वि. चेन्नई - पुणे - रात्री. ८ पासून
१ मे - हैदराबाद वि. मुंबई - हैदराबाद - सायं. ४ पासून
१ मे - दिल्ली वि. कोलकाता - रायपूर - रात्री. ८ पासून
२ मे - चेन्नई वि. पंजाब - चेन्नई - सायं. ४ पासून
२ मे - पुणे वि. बेंगळुरू - पुणे - रात्री. ८ पासून

WD
३ मे - कोलकाता वि. राजस्थान - कोलकाता - रात्री. ८ पासून
४ मे - हैदराबाद वि. दिल्ली - हैदराबाद - रात्री. ८ पासून
५ मे - मुंबई वि. चेन्नई - मुंबई - सायं. ४ पासून
५ मे - राजस्थान वि. पुणे - जयपूर - रात्री. ८ पासून
६ मे - पंजाब वि. बेंगळुरू - मोहाली - रात्री. ८ पासून
७ मे - राजस्थान वि. दिल्ली - जयपूर - सायं. ४ पासून
७ मे - मुंबई वि. कोलकाता - मुंबई - रात्री. ८ पासून
८ मे - हैदराबाद वि. चेन्नई - हैदराबाद - रात्री. ८ पासून
९ मे - पंजाब वि. राजस्थान - मोहाली - सायं. ४ पासून
९ मे - पुणे वि. कोलकाता - पुणे - रात्री. ८ पासून
१० मे - दिल्ली वि. बेंगळुरू - दिल्ली - रात्री. ८ पासून
११ मे - पुणे वि. मुंबई - पुणे - सायं. ४ पासून
११ मे - पंजाब वि. हैदराबाद - मोहाली - रात्री. ८ पासून
१२ मे - कोलकाता वि. बेंगळुरू - रांची - सायं. ४ पासून
१२ मे - राजस्थान वि. चेन्नई - जयपूर - रात्री. ८ पासून
१३ मे - मुंबई वि. हैदराबाद - मुंबई - रात्री. ८ पासून
१४ मे - बेंगळुरू वि. पंजाब - बेंगळुरू - सायं. ४ पासून
१४ मे - चेन्नई वि. दिल्ली - चेन्नई - रात्री. ८ पासून
१५ मे - कोलकाता वि. पुणे - रांची - सायं. ४ पासून
१५ मे - मुंबई वि. राजस्थान - मुंबई - रात्री. ८ पासून
१६ मे - पंजाब वि. दिल्ली - धरमशाला - रात्री. ८ पासून
१७ मे - हैदराबाद वि. राजस्थान - हैदराबाद - रात्री. ८ पासून
१८ मे - पंजाब वि. मुंबई - धरमशाला - सायं. ४ पासून
१८ मे - बेंगळुरू वि. चेन्नई - बेंगळुरू - रा रात्री. ८ पासून
१९ मे - पुणे वि. दिल्ली - पुणे - सायं. ४ पासून
१९ मे - हैदराबाद वि. कोलकाता - हैदराबाद - रात्री. ८ पासून

सुपर सामने

२१ मे क्वालिफायर १
२२ मे एलिमिनेटर
२३ मे क्वालिफायर २
( सामन्यांची स्थळ आणि वेळ बदलण्याची शक्यता)
२६ मे अंतिम सामना कोलकाता रात्री. ८ पासून

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

नांदेड बॉम्बस्फोट खटल्याचा 19 वर्षांनंतर निकाल ,आरोपींची निर्दोष मुक्तता

महायुती सरकारने 100 दिवसांचा शहरांच्या विकासाचा रोडमॅप तयार केला

INDW vs IREW: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आयर्लंडने संघ जाहीर केला

इंग्लंडच्या रुग्णालयांमध्ये फ्लूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत, एनएचएसने चेतावणी जारी केली

5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस इतिहास, महत्व जाणून घ्या

Show comments