Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

भाषा
रविवार, 12 एप्रिल 2009 (12:52 IST)
इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) दुसर्‍या मालिकेला ग्रहन लागले असून एका मागून एका वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. आता आयोजक व क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी.20 टूर्नामेंट दरम्यान आठही स्टेडियमवरच्या भव्य खोल्याचा वाद चव्हाट्यावर आला आहे. परंतु हा वाद लवकर मिटवण्यासाठी आयोजक प्रयत्न करत आहे.

वाद केव्हा निर्माण झाला, हे मात्र कळू शकले नाही. स्टेडियमच्या सुइट्सच्या मालकाना आयपीएलच्या सामन्यात मोफत प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोजकाचे म्हणणे आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे मुख्य कार्यकारी गेराल्ड माजोला यांनी सांग‍ितले की, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून लवकरच यावर मार्ग काढला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची यासंदर्भात आयपीएल आयोजकाशी चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत आयोजित केलेली आयपीएलची दुसरी मालिका ये त्या 18 एप्रिलपासून सुरू होत असून प्रिटोरिया, जोहानिसबर्ग, केप टाउन, पोर्ट एलिजाबेथ, ईस्ट लंदन, डरबन, ब्लोमफोंटेन व किंबरले येथील स्टेडियमवर सामने खेळले जातील.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Show comments