Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाइट रायडर्स 101 धावात 'ऑलआउट'

वेबदुनिया
आयपीएलच्या दुस-या दिवशीच्या दुस-या सामन्यासाठी कोलकता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेऊन मैदानावर उतरले. परंतु ढेपाळलेला नाइट रायडर्सचा संघ 101 धावावरच गारद झाला.

कर्णधार ब्रेंन्डन मॅकलमच्या कोलकता नाइट राइडर्सची सुरवात फारच निराशा जनक ठरली. 16 धावावर तीन गडी एका मागे तंबूत परतले.

कर्णधार मॅकलम (1) आरपीसिंगच्या चेंडूवर यष्टीरक्षक एडम गिलक्रिस्टकडून झेलबाद झाला. क्रिस गेल ही (10) क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही. आरपीसिंगनेच त्याला बाद केले.

' बंगाल टाइगर'ने ही क्रिक्रेटप्रेमींना निराश केले. सौरव गांगुलीला (1) हरमीतसिंगच्या चेंडूवर लक्ष्मणने झेलबाद केले. बाद में ब्रेड हॉज (31) डाव संभ ा ळल ा, परंतु त्याला इतर रायडर्सची साथ न लाभल्याने 19.4 षटकात 101 धावावर सर्वबाद झाला. डेक्कन चार्जर्स कडून भेदक गोलंदाजी करून आरपीसिंगने चार गडी बाद केले
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments