Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पराजयासाठी सचिन जबाबदार : पोंटिंग

वेबदुनिया
WD
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सहाव्या सत्रात बुधवारी सवाई मान सिंह स्टेडियममध्ये खेळलेल्या २३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियंसचा कर्णधार रिकी पॉटिंगने सांगितले की, राजस्थान रॉयल्सने त्याच्या संघाला खेळाच्या तिन्ही विभागात पराभूत केले.

उल्लेखनीय आहे की, राजस्थान रॉयल्सने बुधवारी झालेल्या एक सामन्यात मुंबई इंडियंसला ८७ धावाच्या मोठ्या अंतराने मात दिली. या विजयासह रॉयल्स गुण यादीत मुख्यस्थानी पोहचला आहे.

संघाच्या पराभवसाठी पॉटिंगने स्वत:ला सोबत चिन तेंडुलकरला देखील जबाबदार ठरवले आहे. तो म्हणाला की सचिन तेंडुलकर आणि माझा फॉर्म हे दोघेही चिंताचे विषय असून टीमवर याचा नकारात्मक प्रभवा पडत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Show comments