Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता ‘0’ आणि ‘91’ डायल न करता लागणार STD नंबरवर फोन

Webdunia
शनिवार, 23 मे 2015 (12:43 IST)
फूल मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये (एमएनपी) येणारा मोठा अडथळा दूर करत टेलिकॉम ऑपरेटर्सनी ग्राहकांना एसटीडी नंबरच्या सुरुवातीला 0 आणि +91 हे डायल करणे गरजेचं नसणार आहे. आता केवळ 10 अंकी मोबाइल नंबर डायल करुनसुद्धा फोन लावला जाऊ शकतो. 
 
या सुविधेला अनेक नेटवर्कवर तपासण्यात आलं आहे आणि ही सुविधा विना अडथळा काम करत आहे. या सुविधेनंतर आता लवकरच देशभरात एमएनपी सुविधा लवकर सुरू होऊ शकते. आधी ही सुविधा सुरू करण्याची डेडलाईन 3 मे होती, मात्र नंतर टेलिकॉम इंडस्ट्री बॉडी सीओएआयने ही डेडलाईन दोन महिन्यानं वाढवली होती. फूल एमएनपीमुळे देशातील कोणत्याही भागात ग्राहकाला आपला मोबाइल नंबर बदलावा लागणार नाही. सध्या ही सेवा फक्त समान टेलिकॉम सर्कलमध्ये मिळत आहे.

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

Show comments