Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल 53 टक्के भारतीय दर तासाला ऑनलाइन

Webdunia
गुरूवार, 4 डिसेंबर 2014 (16:32 IST)
लंडनस्थित ‘ए. टी. किर्नी ग्लोबल रीसर्च’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात तब्बल 53 टक्के भारतीय दर तासाला इंटरनेटचा वापर करत असल्याची बाब समोर आली.
 
नुकताच विविध देशांमधील व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्याआधारे मांडलेला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील 97 टक्के व्यक्तींनी आपण फेसबुकवर असल्याचे, तर 77 टक्के जणांनी फेसबुकवर रोज लॉगिन करत असल्याचे सांगितले. याबाबत भारतीय जगभरातील सरासरीच्या 51 टक्के पुढे आहेत.
 
हेच प्रमाण चीनमध्ये अवघे 36 टक्के, तर जपानमध्ये 39 टक्के आहे. जगभरातील 10 इतरांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण इंटरनेटचा वापर करत असल्याचे भारतातील 94 टक्के व्यक्तींनी सांगितले. हे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. आपण आपले मत किंवा भावना शेअर करण्यासाठी ‘ऑनलाइन’ राहत असल्याचे 88 टक्के जण म्हणाले.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

Show comments