rashifal-2026

काँग्रेसनंतर आता भाजपचा नंबर

Webdunia
बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:34 IST)
फेसबुकने काँग्रेस प्रमाणेच भाजपच्‍या भाजपच्या नमो अॅपशी संबंधित एका आयटी कंपनीचे फेसबुकवरील १५ पेजेस आणि अकाउंट डिलिट केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने खोट्या बातम्या आणि माहिती पसरविणाऱ्या फेसबुक अकाउंटची साफसफाई सुरू केली आहे. यासाठीच फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. 'सिल्व्हर टच' असं या आयटी फर्मचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी संबंधित ही कंपनी आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पाठोपाठ भाजपच्या नमो अॅपशी संबंधित सिल्व्हर टच कंपनीचे खोटी पेजेस हटविण्यात आली आहेत. 
 
ही कंपनी फेसबुकवर भाजपशी संलग्न असलेल्या 'द इंडिया आय' नावाचं पेज चालवते. सिल्व्हर टचने फेसबुकवरील जाहिरातीसाठी ४८ लाख रुपये खर्च केले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

गॅस संकटामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग अडचणीत, इंडक्शन स्टोव्हची मागणी ३० पटीने वाढली

मालाडमध्ये मुलींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला, आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

9 कोटी रुपये किमतीचे प्रतिबंधित चीनी वॉकी-टॉकी जप्त, डीआरआयची मोठी कारवाई, दोघांना अटक

अमेरिकेतून एलपीजी घेऊन जाणारे जहाज मंगळुरूला दाखल, सरकारने बंदर शुल्क माफ केले

पुढील लेख
Show comments