rashifal-2026

एअरटेलचे दोन नवीन नवे प्लॅन

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2017 (17:00 IST)

रिलायन्स जिओच्या नव्या टेरिफ प्लानला टक्कर देण्यासाठी  एअरटेलनं आपले दोन नवे प्लॅन आणले आहेत. एका प्लॅनमध्ये 293 रुपयात यूजर्सला 84 जीबी डेटा मिळणार आहे. तर 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे.

दोन्ही प्लॅन वेगवेगळे असले तरी यामध्ये डेटा सारखाच मिळणार आहे. पण याच्या कॉलिंगमध्ये फरक असणार आहे. 293 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे. पण यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग फक्त एअरटेल टू एअरटेल असणार आहे. तर 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटासह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग 84 दिवसांपर्यंत मिळणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उदयपूरमध्ये चालत्या कारमध्ये महिला मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

गुजरातला भीषण भूकंपाचा धक्का

प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पक्षात येण्याची कारणे सांगितली

आमदार देवयानी फरांदे यांनी भाजप कार्यकर्त्यांवरील अन्यायाबद्दल नाराजी वक्त केली

पुढील लेख
Show comments