Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअरटेलची पोस्टपेड यूझर्ससाठी खास ऑफर

Webdunia

एअरटेलनेही पोस्टपेड यूझर्ससाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत 30 GB 4G डेटा दिला जात आहे.  या नव्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पोस्टपेड ग्राहकांना गूगल प्ले स्टोअरवरुन My Airtel अॅप डाऊनलोड करावं लागेल. अॅप ओपन केल्यानंतर ग्राहकांना मोफत डेटासाठी नोटिफिकेशन येईल, ज्यावर CLAIM NOW असा मेसेज असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत डेटा मिळेल.

याशिवाय एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी सध्या तीन ऑफर उपलब्ध आहेत.

पहीली  ऑफर : 244 रुपयात एअरटेलच्या 4G सिमधारकाला 70 दिवसांसाठी 1GB डेटा, अनलिमिटेड एअरटेल टू एअरटेल व्हॉईस कॉलिंग आणि मोफत एसटीडी कॉल, अशी ऑफर एअरटेलने दिली आहे. 
दुसरी ऑफर : 
345 रुपयांच्या ऑफरमध्ये मिळणारा डेटा वाढवण्यात आला आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 28 दिवसांसाठी 2GB डेटा दररोज मिळेल.
तिसरी ऑफर :  399 रुपयांच्या ऑफरनुसार ग्राहकांना 70 दिवसांसाठी रोज 1GB डेटा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना 399 रुपयात 70GB डेटा मिळेल. 

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

LIVE: मंत्र्यांच्या खात्याशिवाय हिवाळी अधिवेशन संपत आहे-नितीन राऊत

जया बच्चन भाजपच्या जखमी खासदारांवर ताशेरे ओढत म्हणाल्या ते ऍक्टिंग करत असून त्यांना पुरस्कार द्यायला हवेत

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुरुचीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

पुढील लेख
Show comments