Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कलम 370 : गूगलवर लोक सर्च करत आहे 'काश्मिरी मुलीशी लग्न कसे करावे'

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (13:46 IST)
जम्मू-काश्मिराहून कलम 370 हटल्यानंतर गृह मंत्री अमित शहा यांच्या अॅलाना नंतर देशभरातील पुरुष इतिहास शोधण्यात लागले आहे आणि गूगलवर ‘Marry Kashmiri Girl’ आणि how can i marry a kashmiri girl सर्च करू लागले आहे. सोशल मीडियावर काश्मिरी मुलींशी लग्नाबद्दल फोटो/व्हिडिओ आणि पोस्ट शेअर होऊ लागले आहे.  
 
गूगलवर 'मेरी काश्मिरी गर्ल' सर्वात जास्त पश्चिम बंगाल येथे सर्च करण्यात येत आहे, जेव्हा की दुसर्‍या नंबरावर दिल्ली, तिसर्‍यावर तेलंगण, चवथ्यावर कर्नाटक आणि पाचव्या नंबरवर महाराष्ट्र आहे. तसेच Kashmiri girls सर्च करण्यात केरळ पहिल्या क्रमांकावर, झारखंड दुसर्‍या नंबरावर हिमाचल प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर आहे.   जेव्हा की 6 ऑगस्ट रोजी मेरी काश्मिरी गर्ल सर्वात जास्त दिल्लीमध्ये सर्च करण्यात आले.  
 
काश्मीरमध्ये जमीन विकत घेण्याबाबत सर्वात जास्त सर्च झारखंडामध्ये झाले आहे. तसेच या प्रकरणात दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर आणि हरियाणा तिसर्‍या क्रमांकावर आहे, जेव्हा की how to buy land in Kashmir बद्दल सर्वात जास्त सर्च हरयाणा मध्ये झाले आहे. जमीन कशी विकत घ्यावी या प्रकरणाबाबत सर्च करण्यात उत्तर प्रदेश दुसर्‍या नंबरावर आणि महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे.  
 
तसेच KASHMIRI GIRL PIC ला लोक गूगलवर सर्च करत आहे. मागील सात दिवसांमध्ये हा कीवर्ड सर्वात जास्त वेस्ट बंगालमध्ये सर्च करण्यात येत आहे, जेव्हाकी  या प्रकरणात बिहार दुसर्‍या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर आहे.  
 
marry kashmiri बद्दल सर्वात जास्त सर्च मागील सात दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. दुसर्‍या नंबरवर दिल्ली, तिसर्‍यावर कर्नाटक, चवथ्यावर तेलंगण आणि पाचव्या क्रमांकावर केरळ आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments