Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑनलाईन शॉपिंग करताना आधी फर्जी वेबसाइट्सची ओळख करून घ्या

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2019 (16:14 IST)
कुठल्याही अनोळख्या शॉपिंग वेबसाइटहून खरेदी करण्याअगोदर गूगलवर त्याच्याबद्दल माहिती काढणे फारच गरजेचे आहे. काही साईट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फारच कमी किमतीत चांगले उत्पाद दाखवते. ज्याने तुम्ही त्याच्या जाळात नक्कीच अडकून शकता. ह्या साईट दोन प्रकारे तुम्हाला नुकसान पोहचवू शकते. असे ही होऊ शकते की ती तुमच्याकडून ऑनलाईन पेमेंट आणि प्रॉडक्टची डिलीवरी कधीपण होणार नाही. दुसरे, बँक अकाउंट आणि दसरे महत्त्वाचे डेटाची चोरी होऊ शकतो. अशा प्रकारच्या फर्जी वेबसाइटद्वारे थोडी सावधगिरी बाळगली तर तुम्ही वाचू शकता.  
 
1. वेबसाइटचे नाव सर्ज इंजनमध्ये टाइप करा आणि रिझल्टला फारच लक्षपूर्वक बघा. जर सर्च इंजनमध्ये वेबसाइट वर येत असेल आणि याच्याबद्दल कोणी चुकीचे कमेंट नसतील टाकले तर तुम्ही यावर भरवसा ठेवू शकता.  
 
2. वेबसाइटचे कनेक्शन किती सिक्योर आहे. ब्राउझरच्या ऍड्रेस बारमध्ये बेवसाइटचे सिक्योरिटी स्टेटस बघा. https  पानाला मुख्य करून सुरक्षित मानले जाते. पेमेंट पान तर https पासूनच सुरू व्हायला पाहिजे.  
 
3. वेबसाइट कस्टमर स्पोर्ट किती देते. त्याच्या about us सेक्शनमध्ये बघा. कस्टमर केअरवर फोन करा.  
 
4. जर डोमेन नावात बरेच डैश किंवा सिंबल असतील, डोमेन नेम दुसर्‍या वेबसाइटसच्या जवळपास आहे, डोमेन नावाचे एक्स्टेन्शन ..biz या ..info असेल तर त्यांच्याबद्दल माहिती करून घेणे फारच आवश्यक आहे.  
 
5. वेबसाइटची डिझाइन, भाषा आणि व्याकरणाला व्यवस्थित बघा. जर याच्यात कुठलीही त्रुटी दिसली तर त्या साईटपासून दूर राहणेच योग्य.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

भीक मागण्यासाठी या देशात सरकारकडून परवाना घ्यावा लागतो, चला जाणून घेऊया

UPI युजर्ससाठी 1 एप्रिलपासून नियम बदलणार

सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू

पंजाबमध्ये मनीष सिसोदिया यांना प्रभारीपदाची जबाबदारी

पुढील लेख
Show comments