Dharma Sangrah

भीम अॅपचं नवं व्हर्जन, 7 नव्या भाषांचा समावेश

Webdunia
युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित मोबाइल अॅप भारत इंटरफेस फॉर मनी अॅपचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर नवं व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. एनपीसीआयने भीम अॅप 30 डिसेंबरला पहिल्यांदा लॉन्च केले होते आणि त्यानंतर पहिल्यांदाच अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे.
 
भीम अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये म्हणजेच भीम 1.2 मध्ये 7 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी अशा दोनच भाषांमध्ये अॅप उपलब्ध होते. आता उडिया, बंगाली, तमिळल तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती या सात नव्या भाषा उपलब्ध असणार.
 
विशेष म्हणजे आता आधार नंबरला पैसे पाठवा असं नवं ‍फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे. ज्या बँक खात्यात आधार कार्ड जोडलेला आहे, त्यामध्ये पैसे पाठवणे शक्य होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे-बंगळूरू प्रवास ५ तासांनी कमी होणार! आधुनिक सुविधेसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

LIVE: ठाण्यात ९०० खाटांचे सुपर-स्पेशालिटी रुग्णालय मिळणार

पुणे विमानतळावरून तिरुपती, सोलापूर आणि मंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरू होणार

तरुण पिढी 'झोम्बी ड्रग्स'च्या व्यसनाधीन होत आहे का? हा ट्रेंड किती धोकादायक आहे आणि डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घ्या

१०वीचा निकाल जाहीर झाला आहे, १२वीचा निकाल कधी लागणार, CBSE ने कोणती तारीख जाहीर केली आहे का?

पुढील लेख
Show comments