Dharma Sangrah

BSNL ने आणले तुमच्यासाठी खास ऑफर, मिळतील या सर्विस

Webdunia
शनिवार, 15 जुलै 2017 (17:19 IST)
पंतप्रधान मोदी यांच्या डिजीटल इंडिया कार्यक्रमासोबत तालमेल बसवत भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने देशात अत्याधुनिक ऑप्टिकल ट्रांसपोर्ट नेटवर्क (NG-OTN)लाँच केला. या ट्रांसपोर्टची विशेषता याची हाय स्पीडची ब्रॉडबँड सर्विस सांगण्यात येत आहे. कंपनीचा दावा आहे की हा देशातील सर्वात हाय स्पीड देणारा ब्राडबँड असेल. संचार राज्य मंत्री मनोज सिन्हाने या NG-OTNला लाँच केले. त्यांनी सांगितले की मी देशात मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि हाय स्पीड ब्रॉडबँडची सेवा उपलब्ध करवण्यासाठी BSNLची प्रशंसा करतो.  
 
सरकारने वर्ष 2018च्या डिसेंबरपर्यंत 2,50,000 ग्राम पंचायतीत ब्रॉडबँड आणि 1,00,000 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर ब्राडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचण्याचा लक्ष्य निश्चित केला आहे. सिन्हा यांनी सांगितले की NG-OTN देशातील 100 शहरांमध्ये उपलब्ध आहे. या प्रोजेक्टवर 330 कोटी रुपयांची लागत आली आहे. या प्रसंगी    BSNLचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले की कंपनीचे एकूण 11.5 कोटी ग्राहक आहे. NG-OTN त्यांना हाय स्पीड ब्रॉडबँड सर्विस देईल.  त्यांनी म्हटले की बी.एस.एन.एल. आणि फायबर होमच्या पार्टनरशिपमुळे देशाला अशा बर्‍याच परियोजना मिळतील.  
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

इराणी ड्रोनने दुबई विमानतळावर हल्ला केला

इस्रायलच्या हवाई हद्द बंदीमुळे पाच तास हवेत राहिल्यानंतर एअर इंडियाचे विमान मुंबईत परतले

नागपूर बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदत जाहीर केली

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही थेट प्रवेश, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

पुढील लेख
Show comments