suvichar

डिजिटल इंडियाला चालना, स्काइप लाइट सेवा आधार कार्डशी जोडणार

Webdunia
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (17:43 IST)
मायक्रोसॉफ्ट भारतात स्काइप लाइट सेवेला आधार कार्डशी जोडणार आहे. स्काइप लाइट सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केली आहे. मोदींच्या डिजिटल इंडियाच्या योजनेला चालना देण्यासाठीच सत्या नाडेला यांनी ही सेवा भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे.
 
या कार्यक्रमात त्यांनी भारतातील कंपन्यांच्या फायद्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधेची माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही भारतात सुरू करण्यात येणार असून, प्रोजेक्ट संगम हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात असून, स्टेट बँक ऑफ इंडियानंही क्लाऊड सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे. बँकेच्या जवळपास 300हून अधिक ब्रँचेस क्लाऊड सुविधेशी जोडण्यात आल्या आहेत. सत्या नाडेलांनी ९९ डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली असून, त्या माध्यमातून डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपं जाणार आहे. तसेच भारताच्या दौ-यावर असलेल्या नाडेलांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्याची शेवटची संधी!

मुंबईत मासे खाल्ल्याचा संशयावरून मित्राचा मारहाणीत मृत्यू

इंदूरमध्ये कार चार्जिंग दरम्यान झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील ७ सदस्य जिवंत जळाले

इस्रायली हल्ल्यात अली लारीजानी आणि त्यांचा मुलगा ठार, इराणने पुष्टी केली

LIVE: ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाला आनंद दिघे यांचे नाव देण्यात येईल

पुढील लेख
Show comments