Marathi Biodata Maker

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (09:16 IST)

फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० जागांसाठी होणार आहे. फ्लिपकार्टने हैदराबाद आणि बंगळुरु येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या २० विद्यार्थ्यांना ऑफर लेटरही पाठवलं आहे. या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान करण्यात आली होती.

फ्लिपकार्ट कंपनीने ज्या विभागात भरती प्रक्रिया सुरु केली आहे त्यापैकी बुतांश हे टेक्नोलॉजी विभागातील आहेत. कंपनीने या विभागात डेटा सायंटिस्ट (शास्त्रज्ञ), UI आणि UX डिझायनर्स, प्रोडक्ट इंजिनिअर्स, टेक प्रोग्राम मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हिस डिलिव्हरी आणि आयटी अॅप्लिकेशन यांचा समावेश आहे. कंपनीने यापूर्वी आयआयटी आणि आयआयएमच्या ऐवजी इतर संस्थांमधून कॅम्पस प्लेसमेंट केलं होतं. कंपनीने ५० डेटा सायंटिस्टही भरती केले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

इराणने यूएईवर ड्रोन हल्ला केला, तेल प्रकल्पाला आग लागली, तीन भारतीय जखमी

चंदीगड विमानतळावर विमानात स्फोट, अनेक प्रवासी जखमी

LIVE: मोफत गणवेश वितरण योजनेत शासकीय शाळांमध्ये गणवेशाचे वाटप केले जाईल

CBSE १२वी निकाल २०२६ तारखेबाबत मोठे अपडेट जाणून घ्या

मी राजीनामा देणार नाही, ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे बंगालमध्ये खळबळ

पुढील लेख
Show comments