Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलने हटवली ही 15 मोबाईल अॅप, तुमच्या फोन मध्ये असतील तर डिलीट करा

Webdunia
शनिवार, 13 जुलै 2019 (10:32 IST)
जगात सर्वाधिक वापर असलेल्या गुगलच्या अँड्रॉईड फोनमधील 15 मोबाईल अॅप डिलीट करण्केयात आले असून, अॅप धोकादायक आहेत, असं गुगलने स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून Agent Smith नावाच्या मालवेअरचा धोका अँड्रॉईड फोनवर वाढला असून, त्यामुळे मोठे नुकसान होवू शकते. या मालवेअरने 1.5 कोटी अँड्रॉईड फोनला आपला निशाणा बनवला असे पुढे आले आहे. गुगलने प्ले स्टोअरमधून तातडीने हि सर्व अॅप हटवले असून, तुमच्या फोनमध्ये हे 15 अॅप असतील तर तातडीने डिलीट करा असे गुगलने सागितले आहे हे आहेत पुढील अॅप .
 
कोणते 15 अॅप?
 
Ludo Master – New Ludo Game 2019 For Free 
Blockman Go : Free Realms And Mini Games
Crazy Juicer : Hot Knife Hit Game and Juice Blast
Sky Warriors : General Attack
Bio Blast : Infinity Battle Shoot virus
Shooting Jet
Gun Hero : Gunman Game for Free
Cooking Witch
Color Phone Flash : Call Screen Theme
Clash of Virus
Angry virus
Rabbit Temple
Star Range
Kiss Game : Touch Her Heart
Girl Cloth Xray Scan Simulator

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments