Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

गूगलची मोबाइल भुगतान सेवा 'तेज' सुरू

गूगलची मोबाइल भुगतान सेवा 'तेज' सुरू
सर्च इंजिन कंपनी गूगलने भारतात आपली मोबाइल भुगतान सेवा 'तेज' सुरू केली.
 
कंपनीने देशात डिजीटल भुगतानमध्ये संभाव्य वाढ बघत हे पाऊल उचले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कंपनीच्या या अॅपची सुरुवात केली.
 
उल्लेखनीय आहे की व्हॉट्स अॅप आणि फेसबुक सारख्या कंपन्यादेखील एनपीसीआयसह या प्रकाराची सेवा सुरू करण्याबाबत विचार करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

100 कोटींची संपत्ती, दाम्पत्य घेणार संन्यास