Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगलच्या अनुवादाच्या अँपमध्ये सात भारतीय भाषा

गुगलच्या अनुवादाच्या अँपमध्ये सात भारतीय भाषा
, शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:14 IST)
सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अ‍ॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. 

ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अ‍ॅपची सेवा सुरू केली आहे. त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अ‍ॅपचा उपयोग करता येईल. ही सुविधा आॅफलाइनही असणार आहे. म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो. 
मात्र, हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.        

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रास्तभाव दुकानांतून आता साखर गायब