Festival Posters

गुगलकडून लवकरच गुगल+ बंद

Webdunia
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (15:50 IST)
गुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे. याबाबत सोमवारी कंपनीनं याची घोषणा केली आहे. गुगल+ च्या ५० हजार ग्राहकांचा वैयक्तिक डेटा बाहेर आल्याची माहिती समोर आली होती पण आम्ही हा बग आधीच दुरुस्त केल्याचं गुगलनं सांगितलं आहे. लवकरच गुगल+चा सूर्यास्त होणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं.
 
फेसबूकला टक्कर देण्यासाठी गुगल+ बनवण्यात आलं होतं. पण गुगलची ही सेवा अपयशी ठरली. यूजर्सनी गुगल+कडे पाठ फिरवली. यामुळेच गुगल+ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. गुगल+ बनवल्यापासून आम्हाला बरीच आव्हानं होती. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणेच गुगल+ तयार करण्यात आलं होतं पण त्याचा वापर कमी होत होता, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची युतीची घोषणा

विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

पुढील लेख
Show comments