Festival Posters

झोमॅटो हॅक, 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती

Webdunia
गुरूवार, 18 मे 2017 (22:54 IST)

भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन रेस्टॉरंट गाईड असलेले झोमॅटो हॅक झाले आहे. जवळपास 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. झोमॅटो वेबसाईटवर सुमारे 12 कोटी यूझर्स आहेत. एनक्‍ले या ऑनलाईन हॅंडल यूझरने हा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. 1.7 कोटी यूझर्सचा डेटा विकल्याचा धक्कादायक दावाही त्याने केला आहे. झोमॅटोकडूनही हे ऑनलाईन चोरी घडल्याची कबुली देण्यात आली आहे. दरम्यान, ईमेल आयडी आणि हॅश च्या माध्यमातील पासवर्ड चोरीला गेले असून, ते हॅकरला मिळवता येणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे यूझर्सचा डेटा सुरक्षित असल्याचे झोमॅटोचे म्हणणे आहे.  पेमेंटशी निगडीत माहिती इतरत्र साठवली असून क्रेडिट कार्ड डेटा किंवा तत्सम माहिती चोरीला गेली नसल्याचे झोमॅटोने म्हटलं आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

महाराष्ट्रात भाजपने वाशीम मध्ये 16 बंडखोर नेत्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली

भारताने स्क्वॅश विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला

अण्णा हजारेंचा संघर्ष यशस्वी, राज्यात नवीन लोकायुक्त कायदा लागू होणार

U19 Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments