rashifal-2026

सुरक्षित नेट सर्फिंगसाठी घ्या 'हर हर महादेव' ची मदत

Webdunia
गुरूवार, 16 नोव्हेंबर 2017 (19:04 IST)

इंटरनेटवरील अनावश्यक वेबसाईट आणि मजकूर टाळण्यासाठी   'हर हर महादेव' नावाचे अॅप मदतीला येत आहे. हे अॅप तुमचा संगणक आणि मोबाईलला पॉर्न वेबसाईटपासून दूर तर ठेवणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला भजनही ऐकवणार आहे. 

वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील इन्‍स्‍टिट्युट ऑफ मेडीकल सायन्‍स  (IMS-BHU) विभागातील न्यूरॉलॉजिस्टनी या अॅप निर्मिती केली आहे. हे अॅप इंटरनेटवरील पॉर्न साईट, अनावश्यक मजकूर यांच्यावर नियंत्रण ठेवणार आहे.  अॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर अनावश्यक साईट ओपन करताना ते अलर्ट करेल. अयोग्य साईट ओपन होत असल्यास आपोआप आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर भजन चालू होईल. 

हे अॅप वेबसाईट ब्लॉकर आणि इंटरनेट फिल्टरींगची सेवा देणार आहे. त्यामुळे युझर्स सुरक्षित नेट सर्फिंग करू शकतील. तसेच पॉर्न साईट आणि आक्षेपार्ह साईट ओपन होण्याची भीती असणार नाही, असे न्यूरॉलॉजिस्ट विभागाचे डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments