suvichar

जिओ डाऊनलोड स्पीडमध्ये अव्वल

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2017 (11:18 IST)
रिलायन्स जिओने  डाऊनलोड स्पीडमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या डाऊनलोड स्पीडला मागे टाकत बाजी मारली आहे. ट्राय’च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात जिओ नेटवर्कचा डाऊनलोड स्पीड प्रति सेकंद 18.16 Mbps होता. ट्राय दर महिन्याला इंटरनेट स्पीडची आकडेवारी जाहीर करते. जिओसोबत व्होडाफोनचा इंटरनेट स्पीडही वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये व्होडाफोनचा इंटरनेट स्पीड 4.9 Mbps होता, तर त्यात वाढ होऊन डिसेंबरमध्ये 6.7Mbps एवढा झाला आहे.
 
डिसेंबरमधील  डाऊनलोड स्पीड :
 
रिलायन्स जिओ – 18.16 Mbps
व्होडाफोन – 6.7 Mbps
आयडिया – 5.03 Mbps
एअरटेल – 4.68 Mbps
एअरसेल – 3 Mbps
रिलायन्स कम्युनिकेशन्स – 2.6 Mbps
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments