Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर प्राइम मेंबरशिप घेतली नाही तर....

Webdunia
सहा महिन्यापर्यंत रिलायंस जिओची फ्री सर्व्हिसचा मजा घेणार्‍या ग्राहकांना आता 1 एप्रिलपासून पैसे मोजावे लागतील. याबद्दल मनात अनेक प्रश्न येत असतील की 31 मार्चनंतर सिमचे काय होणार किंवा पुढे ही सेवा कशी सुरू ठेवू शकतो वगैरं म्हणून येथे आम्ही आपल्या प्रश्नांचे उत्तर देत आहोत.
 
* सर्वात आधी आपण 99 रुपये देऊन जिओची सदस्यता घेऊ शकता. यात आपल्याला इनकमिंग कॉलची सुविधा मिळत राहील.
 
* आपला फोन पोस्टपेड असल्यास आपण 10 रुपये शुल्क चुकवून याला प्रीपेड करवू शकता. सिम पोस्टपेड असल्यास नंतर बिल येईल.

जर प्राइम मेंबरशिप घेतली नाही तर....
 
* जर आपण जिओचे प्राइम मेंबर झाला नाही तर जिओ प्लानचा फायदा मिळणार नाही. जिओ ने यासाठी 149 ते 4999 पर्यंतचे प्लान प्रस्तुत केले आहेत.
 
* 149 रूपयाच्या प्लानमध्ये जिओ मेंबर्सला 2 जीबी 4जी डेटासह 100 एसएमएस फ्री आणि एसटीडी, लोकल वॉइस कॉल मिळतील. रोमिंग फ्री राहील. प्राइम मेंबरशिप नसल्यास या राशीत केवळ 1 जीबी डेटा मिळेल.
 
* 303 रुपयेच्या प्लानमध्ये उपभोक्ताला 28 जीबी 4 जी (1 जीबी दररोज) डेटा मिळेल. याव्यतिरिक्त 128 केवीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटाही मिळेल. एसएमएस आणि कॉलिंग सुविधा फ्री राहील. मेंबर नसल्यास केवळ 2.5 जीबी डेटा दरमहा मिळेल. 
 
* 499 च्या प्लानमध्ये 56 जीबी डेटा मिळेल आणि मेंबर नसल्यास केवळ 5 जीबी डेटा. इतर सुविधा तश्याच राहतील. 
 
* याव्यतिरिक्त कंपनीचे 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानदेखील आहे.
आपली सिम प्रीपेड आहे की पोस्टपेड हे जाणून घेण्यासाठी My Jio अॅपवर क्लिक करा. Open ऑप्शन सिलेक्ट करून साइन इन करा. आपल्याला मेन्यू दिसेल. येथे आपण My Plan सिलेक्ट करा. सिम प्रीपेड असल्यास प्रीपेड रिचार्ज ऑप्शन दिसेल. पोस्टपेड असल्यास यासंबंधी ऑप्शन दिसतील.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments