Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३० ऑगस्टला जिओचा फ्लॅश सेल

Webdunia
रिलायन्स जिओ कंपनीने मागील आठवड्यात फोनचा फ्लॅश सेल जाहीर केला होता.  यात अवघ्या एका मिनीटात फोन आऊट ऑफ स्टॉक झाला. आता कंपनीने या नवीन मॉडेलच्या विक्रीसाठी पुढील फ्लॅश सेल ३० ऑगस्ट रोजी जाहीर केला आहे. त्यामुळे ज्यांना हा फोन खरेदी करायचा आहे ते ग्राहक दुपारी १२ वाजल्यापासून jio.com या कंपनीच्या वेबसाईटवर फोनची ऑनलाइन खरेदी करु शकतात. 
 
या फोनची किंमत २,९९९ रुपये आहे. लवकरच आपण या फोनमध्ये व्हॉट्स अॅपची सुविधाही देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच मेमरी कार्डद्वारे हे स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. या ४जी फोनमध्ये २ हजार मिलिअॅम्पियर्सची बॅटरी आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विनम्र अभिवादन

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार

बीड : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सतीश भोसले यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मिळाली धमकी

पुढील लेख
Show comments