Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला सशक्तीकरणासाठी जिओने केली एक तडजोड

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2019 (11:26 IST)
जिओने भारतात महिलांमध्ये डिजीटल साक्षरता वाढवण्यासाठी आणि लैंगिक अंतर कमी करण्यासाठी GSMA सोबत साथ हात मिळवले आहे. भारतात GSMA ने जिओसोबत मिळून कनेक्टेड महिला इनिशिएटिव सुरू केले. महिलांनी अधिकाधिक डिजीटल दुनियाशी जुळायला पाहिजे आणि यासाठी जिओ आणि GSMA मिळून काम करतील. नुकतेच मोबाइल आणि इंटरनेट तंत्रज्ञानांचा वापर करून लोकांच्या जीवनात बदल आला आहे. भारतात मोबाइलचा वापर करण्यात लिंग अंतर फार जास्त दिसून येत आहे.  
 
कनेक्टेड वूमन इनिशिएटिवच्या एका भागाच्या स्वरूपात, GSMA मोबाइल ऑपरेटर्स आणि त्यांचे सहयोगींसोबत जगभरातील त्या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी काम करतो, जे महिलांना डिजीटल जगाशी जोडण्यात बाधित होत आहे. GSMA आणि टेलिकॉम सेवा प्रदाता मिळून महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक लाभ देऊ शकतात आणि असंख्य महिलांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतात. 

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख