Marathi Biodata Maker

आता थेट मराठीमध्येही ई-मेल आयडी

Webdunia
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (22:39 IST)
आता थेट मराठी भाषेमध्येही ई-मेल आयडी तयार करता येणार आहे. डाटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज या कंपनीने मराठीसह आठ भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी उपलब्ध केले आहेत. यात इंग्रजीसह आता मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, उर्दू, तामिळ, तेलगू आणि बंगाली या भाषांमध्ये ई-मेल आयडीची सुविधा आणली आहे.
 
यासाठी कुणालाही आपल्या आवडत्या नावानं मेल आयडी तयार करु शकतात. फक्त यासाठी याचं अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. साईनअप केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेला आयडी तयार करता येईल. तुमचचे नाव@डाटामेल.भारत असा ई-मेल आयडी मिळेल.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने शरद पवार गट आणि वंचित यांच्यासोबत युती केली

ढाका संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केले

पुढील लेख
Show comments