Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेघना भट यांची तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये गगन भरारी!

meghnabhat
, शुक्रवार, 31 मार्च 2023 (17:03 IST)
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सोवेफ्टवेअरच्या अनेक भाषांच्या कौशल्याच्या जोरारावर मेघना यांनी सिद्ध केले आपला अस्तित्व.
मेघना भट यांचा जन्म मुंबई मध्ये एका सर्व सामान्य घर मध्ये झाला. त्यांनी शिक्षण मध्ये अनेक पदव्या मिळवल्या आहेत त्यामध्ये मुंबई विद्यापीठातून बीएससी, GNIIT मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी मिळवली आहे. मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजी मध्ये त्यांना लहान पण पासूनच रुची होती. आणि त्यामुळेच पुढे त्यांनी सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच प्रशिक्षण मिळाल. आयटी खेंस्त्रामध्ये काम करताना त्यांनी डेव्हलपिंगच्या अनेक भाषा शिकल्या त्यामध्ये, विबी नेट, वीसी#, एएसपी.नेट, जावा, कोब्रा, एक्सएमएल सारख्या अनेक तांत्रिक भाषा अवगत केल्या. आणि त्याच जोरावर  पुरुषांची मक्तेदारी असलेल्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सोवेफ्टवेअरच्या अनेक भाषांच्या कौशल्याच्या जोरारावर मेघना यांनी सिद्ध केले आपला अस्तित्व भाषांच्या कौशल्याच्या जोरावर मेघना यांनी आपला अस्तित्व सिद्ध करत जेटकिंग इन्फोट्रेन सारख्या तंत्र-शिक्षण संस्थे मध्ये उच्च पदावर बसण्याचा मान मिळवला आहे.
ज्यावेळेला अशा तंत्रज्ञान आणि विपणन क्षेत्रात महिला खूपच क्वचितच पाहायला मिळत असत. किंबहुना या क्षेत्रात येण्यास धजावत नसत कारण ह्या खूप तांत्रिक आणि कठीण गोष्टी समजल्या जायच्या. पण कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांचा आदर्श पुढे ठेऊन त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली आणि स्वतःला सिद्ध करत आज महत्वाच्या पडला गवसणी घातली आहे. त्या आता इतर विद्यार्थीनींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. संस्थे आंधळ्या महाविद्यालयातल्या मुलींना मेघना भट यांच्याकडे बघून प्रेरणा मिळते असं मुली सांगतात. तसेच आपण हि त्यांच्या प्रमाणे तत्रंज्ञान क्षेत्रात कामगिरी करू असा आत्मविश्वास हि त्या दाखवत आहेत. चला थोडक्यात जाणून घेऊया आज महिला दिनी मेघना भट यांच्या कारकिर्दी बद्दल.
 
मेघना यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं कि, मला पहिल्या पासूनच तंत्रन्यानाची आवड होती. जेटकिंग इन्फोट्रेन मध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करताना, नेहमीच आनंद होतो. या संस्थेचे सीईओ आणि एम डी हर्ष भारवानी यांनी तंत्रशिक्षण क्षेत्रात काम करताना आपल्याला हि तंत्रन्यानाची माहिती असावी त्याचा उपयोग असावा अशी वारंवार जाणीव करून दिली, त्यामुळे अधिक सॉफ्टवेरच्या अनेक भाषा हि शिकले. आणि त्यांना आता काम करताना विद्यार्थ्यांना समजून घेताना आणि समजावताना उपयोग  होत आहे.” तिथे त्या २०१३ पासून कार्यरत आहेत.
 
महत्त्वपूर्ण कामगिरी:
विक्री, गुणवत्ता, प्लेसमेंटसाठी सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार 2014.
जेटकिंगच्या शिवडी लर्निंग सेंटरचा कायापालट करण्यासाठी 2015-16 चा सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार. 
टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करताना अनेक विविध संस्थांमध्ये विविध योजना व उपक्रम राबवले. त्यामध्ये  ITCHAMP, CAREERKATTA, TECHNOVISON,TECHEXLLENCE,DIGITALDISHA,TOP 10 RECRUITER MEET,Industry Academy MEET,NAYEE DISHA, HACKATHON सारख्या यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन केले.
विद्यार्थी कर्ज सुविधांसाठी बँका आणि NBFC सोबत टाय-अप केले.
एखाद्या संस्थेचे नवीन केंद्र विकसित करणे आणि त्यांना नफा करून देणे.
पदवी कार्यक्रमांसाठी विद्यापीठाशी टाय-अप केले.
कॉलेजांमध्‍ये जेटकिंग प्रोग्रॅम चालवण्‍यासाठी कॉलेजांसोबत टाय-अप केले. तसेच 100 + महाविद्यालयांना वेबिनार सेमिनारद्वारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी जोडले. 
कर्मचारी आणि एकत्रीकरणासाठी कॉर्पोरेट टाय-अप.
आपल्या 20 वर्षाच्या कालावधीत अनेक व्यावसायिक अनुभव त्यांनी घेतले आहेत: विक्री आणि विपणन, व्यवसाय विकास, चॅनल व्यवस्थापन, ब्रँड व्यवस्थापन, लोक व्यवस्थापन इत्यादी.
Edited by :Ganesh Sakpal 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्कूल बसच्या अपघातात 30 विद्यार्थी जखमी