Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअॅपकडून नवे नाईट मोड फीचर

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2017 (17:28 IST)
इन्स्टंट मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कायमच  युझरसाठी नवनवे फीचर्स आणतं. टेक्स्ट फीचर आणि इमोजी अपडेटनंतर व्हॉट्सअॅप आता मंद प्रकाशात उत्तम फोटोसाठी नाईट मोड फीचर आणणार आहे.


व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर इतर अॅपच्या नाईट मोडप्रमाणे समजू नका. दुसऱ्या अॅपमध्ये UI डार्क केलं जातं, जेणेकरुन युझरच्या डोळ्यांवरील तणाव कमी होईल. तर व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर त्याच्या कॅमेरा फीचरमध्ये स्पष्टता आणतं.  या फीचरद्वारे कमी प्रकाशातही युझर चांगेल फोटो क्लिक करु शकतील. या नव्या अपडेटसह व्हॉट्सअॅपच्या कॅमेरा UIमध्ये नवं बटण अॅड होईल. या बटण किंवा फीचरमध्ये कमी प्रकाशात काढलेल्या फोटोंची क्वालिटी आणखी चांगली करण्याची क्षमता असेल. हे नवं फीचर आधी आयओएसमध्ये येईल.अँड्रॉईड युझरना या फीचरसाठी थोडी वाट पाहावी लागेल. हे फीचर किती दिवसात युझरसाठी उपलब्ध होईल, याबाब अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments