Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेझॉन इंडियावर अॅश-ट्रेमुळे वाद, अखेर प्रॉडक्ट काढले

Webdunia
बुधवार, 7 जून 2017 (11:38 IST)

अमेझॉन इंडिया पुन्हा एकदा अॅश-ट्रेमुळे वाद निर्माण झाला आहे. या अॅश-ट्रेचं डिझाईन आक्षेपार्ह आणि अश्लिल आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेलं अॅश-ट्रे आहे. या वादानंतर अमेझॉनने अॅश-ट्रे वेबसाईटवरुन हटवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला  आहे. सदरच्या   मेटल अॅश-ट्रेची किंमत 4 हजार 441 रुपये आणि चिनी मातीपासून बनलेल्या अॅश-ट्रेची किंमत 299 रुपये असल्याचे अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर सांगण्यात आले होते. हे प्रॉडक्ट अमेझॉनच्या वेबसाईटवर पाहताच सोशल मीडियावरुन आक्षेप घेण्यात आला आणि प्रॉडक्टवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली.फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसह सर्वच सोशल मीडियावरुन अमेझॉन इंडियावर तुफान टीका सुरु झाली. त्यानंतर अमेझॉनने तातडीने अॅश-ट्रेचे हे वादग्रस्त प्रॉडक्ट वेबसाईटवरुन हटवले.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख