suvichar

आता ओप्पोचा मोबाईल अचानक पेटला

Webdunia
शनिवार, 5 मे 2018 (09:29 IST)

वसईत मोबाईलचा स्फोट झाला आहे, मोबाईलचा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही. वसईतील दिनानाथ दूबे यांच्या ओप्पोच्या मोबाईलनं अचानक पेट घेतला. मोबाईल चार्जिंगला लावला असताना आधी त्यातून धूर आला आणि त्यानंतर मोबाईलनं पेट घेतला. हा मोबाईल घेऊन अवघं एक वर्ष झालं होतं. आणि मोबाईलमध्ये कोणताच बिघाडही झाला नव्हता. नशिबानं हा मोबाईल कोणी हाताळत नव्हते.  अन्यथा कोणीतरी यामुळे निश्चितच जखमी झालं असतं. मात्र सुदैवाने असं काही झालं नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकरला त्याच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

नागपुरात पाण्याच्या बादलीत बुडून एका ११ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या, आरोपीला अटक

मुंबई मराठी साहित्य संघ महाराष्ट्रातील ऑटो चालकांना मराठी शिकवणार; सरकार अभ्यासक्रम तयार करेल-परिवहन मंत्री

भंडारा येथे ट्रक आणि मारुती व्हॅन यांच्यात भीषण अपघात; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला

पुढील लेख
Show comments