rashifal-2026

जिओकडून प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स

Webdunia
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (11:14 IST)

जिओने प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे.  या प्लॅन्समध्ये जिओ आपल्या विशेष ग्राहकांना अनेक सुविधांसह २५९९ रुपये नकदी स्वरूपात कॅशबॅक देणार आहेत. ज्याचा वापर तुम्ही काही ठराविक जागी खरेदी करताना करू शकता. कंपनीने सांगितले की, अमेजनपे, पेटीएम व फोनपे यांसारख्या अनेक कंपन्यांशी जिओने हातमिळवणी केली आहे. या प्लॅनमध्ये प्राईम ग्राहकांना ३९९ रुपये व त्याहून अधिक रूपयांच्या रिचार्जवर ४०० रुपयांचे व्हाउचर मिळेल. तर जिओचे पार्टनर प्रत्येक रिचार्जवर ३०० रुपये तात्काळ कॅशबॅक देतील.   

 'अजियो डाट कॉम' वर १५०० रुपयांची खरेदीवर जिओ ग्राहकांना ३९९ रुपयांची सूट दिली जाईल. तर यात्रा डॉट कॉमवर विमान तिकीट खरेदीवर १००० रुपयांची सूट मिळेल. रिलायंसट्रेंड्स वर १९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट कंपनीच्या प्राईम ग्राहकांना मिळेल. या संधीचा लाभ जिओ प्राईम ग्राहकांना १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत घेता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे भाजप-शिवसेना युती तुटली

प्रियंका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राची होणारी बायको अविवा बेग कोण आहे

New Year Quotes 2026 : New year कोट्स मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस पीएमसी-पीसीएमसीमध्ये निवडणुका एकत्र लढवणार, रोहित पवारांनी केली घोषणा

पुढील लेख
Show comments