rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या अॅपल फेस्ट सुरू जबरदस्त सूट

sell on amazon
, शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (15:58 IST)

आय फोन चे चहेते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो..  इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या अॅपल फेस्ट सुरू  झाला असून यामध्ये आय फोन वर जबर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता फार कमी किंमतीत फोन उपलब्ध झाले आहेत. या फेस्टीवल मध्ये आय फोन   iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone 7 Plus आणि  iPhone SE उपलब्ध आहेत. ही ऑफर  9 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.  ऑफर्ससोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहेत. जर तुम्ही  एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केले तर 2 हजार रूपयांचं लगेच सूट  मिळत आहे.   

खालील प्रमाणे आहेत सूट : 

  •  आयफोन 7 च्या 32 जीबी व्हेरिअंटवर 7000 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन  41,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.  
  • आयफोन 7 प्लसवर 4,001 रुपयांची सूट मिळत असून, हा फोन 54,999 रुपयांमध्ये येथे उपलब्ध आहे. 
  •  3,001 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone 6S तुम्ही येथे  36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.   
  •  आयफोन 8 प्लसच्या 64 जीबी व्हेरिअंटवर 3,315 रुपयांची सूट मिळत आहे, त्यामुळे हा फोन येथे 69 हजार 685 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 
  •  6000 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone SE  तुम्हाला 20 हजार रूपयांत खरेदी करता येऊ शकतो. 
  • आयफोन 8 च्या 64 जीबी मॉडेलवर 4,610 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. हा फोन  59 हजार 390 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 
  •  iPhone 6 वर 3,510 रुपयांचं डिस्काउंट मिळत असून हा फोन येथे 25,990 रुपयांना उपलब्ध आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही धर्माची दलाली करत नाही - राहुल गांधी