Festival Posters

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Webdunia
पूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कसिफ खान यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी  आज 19 नोव्हेंबर रोजी  सुनावणी होईल.
 
Tik-Tok ने तर तरुणांना वेड केलें आहे. Tik-Tok च्या व्हिडिओ पाई लोक काहीही करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, लोक टेकडीवर, तलावात, समुद्रात अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊन Tik-Tok व्हिडीओ तयार करत आहेत. मग अपघातात आपला जीव गमावतात. तर काही या Tik-Tok वर व्हिडीओ बनवत आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. 
 
कोण जबाबदार आहे या सर्वाना  हे मात्र स्पष्ट होत नाही. याची  कुणी याची जबदादारी घेत नाही. त्यामुळे यासर्वांसाठी Tik-Tok बनवणाऱ्या कंपनील जबाबदार धरायला हवं, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी सांगितलं.
 
या Tik-Tok मुळे समाजामध्ये तेढही निर्माण होत आहेत. 153 ए कलमांतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. देशाची बदनामी होत आहे. हा सर्व धोका ओळखूण Tik-Tok बाबत निर्णय घ्यायला हवा, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.|||

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

LIVE: आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी करणे बंधनकारक केले

पुढील लेख
Show comments