Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी नवे नियम

/trai-new-rule-of-mobile-number-portability-mnp-new-rule-from-december-16
Webdunia
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:15 IST)
मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ दोन दिवस लागणार आहेत.16 डिसेंबर पासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला आहे.
 
आतापर्यंत मोबाइक क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागायचा. पण नव्या नियमांनंतर केवळ दोन दिवसांचा वेळ लागेल. तर, एकाच सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी नवे नियम लागू झाल्यानंतर 5 दिवस लागणार आहेत. यापूर्वी ११ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार होता. पण, आता १६ तारखेपासून हा नियम लागू होणार असल्याचं ट्रायने स्पष्ट केलंय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

Russia-Ukraine: युद्धबंदी प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर ड्रोन युद्ध सुरू

चंद्रपूरमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5भावांचा मृत्यू

दिल्लीत मराठा साम्राज्याच्या योद्ध्यांचे पुतळे बसवावेत, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

अष्टपैलू खेळाडू नॅट सेवेर्ड ब्रंटने WPL 2025 च्या अंतिम सामन्यात इतिहास रचला

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे आकडे चिंताजनक , शरद पवार यांचे केंद्र सरकारला आवाहन

पुढील लेख
Show comments