Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Twitter चे फीचर्स तुम्हाला माहीत आहे का?

Twitter चे फीचर्स तुम्हाला माहीत आहे का?
, मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (12:33 IST)
तुम्हीपण Twitter चालवत असाल पण बर्‍याच वेळा लहान लहान गोष्टींमुळे तुम्हाला अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत ट्विटरच्या काही टिप्स.  
 
ट्विट ट्रांसलेशनसोबत, तुम्ही निवडू शकता की तुम्हाला केव्हा आणि कोणत्या ट्विटचे अनुवाद बघायचे आहे, याप्रकारे ट्विटरवर घडत असलेल्या कोणत्याही घटना तुमच्याकडून सुटणार नाही. जर कोणत्या ट्विटसाठी अनुवाद उपलब्ध असेल, तर ट्रांसलेट ट्विटचे संकेत लगेचच ट्विटच्या सामुग्री खाली दिसेल. जर तुम्हाला लिंक दिसत असेल तर त्या ट्विटला पूर्ण बघण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करावे किंवा टॅप करावे. ट्विटच्या शब्दांचा अनुवाद तुम्हाला मूल ट्विटच्या खाली दिसेल.  
 
ट्विटरवर थ्रेड कसे बनवाल  
बर्‍याचवेळा आपली गोष्ट व्यक्त करण्यासाठी एकापेक्षा जास्त ट्विट्सची गरज असते. ट्विटरवर एखादा थ्रेड एखाद्या व्यक्तीशी निगडित ट्विट्सची एक  शृंखला असते. एखाद्या थ्रेडसोबत तुम्ही बरेच ट्विट्सला एकत्र करून अतिरिक्त संदर्भ, कोणते अपडेट किंवा कोणते विस्तारित बिंदू प्रदान करू शकता.  
नवीन ट्विट ड्राफ्ट करण्यासाठी ट्विट बटणावर क्लिक करा. हायलाइट करण्यात आलेले 'प्लस' आयकनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही तुमच्या थ्रेडमध्ये सामील करण्यात आलेले सर्व ट्विट्स जोडले असेल तर पोस्ट करण्यासाठी 'ट्विट ऑल' बटणावर क्लिक करा.  
 
एखाद्या ट्विटला शेअर कसे करावे   
डायरेक्ट मेसेज द्वारे एखाद्या ट्विटला शेअर करण्यासाठी, आपल्या होम टाइमलाइनवर किंवा कोणत्या ट्विटच्या विवरणातून ट्विट आयकनवर क्लिक करा. 'डायरेक्ट मेसेज द्वार पाठवा'ची निवड करा. पॉप अप मेन्यूमधून, त्या व्यक्तीचे नाव टाका, ज्याला तुम्हाला मेसेज पाठवायचे आहे. जर तुम्हाला तुमच्या मेसेजवर एखाद्याने टिप्पणी करावी असे वाटत असेल तर, 'भेजें'वर क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

OnePlus 7T सीरीज आणि OnePlus TV 26 सप्टेंबरला होणार लॉन्च