rashifal-2026

ट्विटरवर #GoBackModi चा ट्रेंड

Webdunia
गुरूवार, 12 एप्रिल 2018 (14:46 IST)

चेन्नईत डिफेन्स एक्स्पोला सुरुवात झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  एक्स्पोचं उद्घाटन झाल. मात्र मोदींच्या तामिळनाडू भेटीच्या आधी ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड होत आहे. सध्याच्या घडीला हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. कावेरी पाणी वाटप प्रश्नात अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील लोकांमध्ये आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

कावेरी पाणी वाटप प्रश्नात तामिळनाडूला मोठा धक्का बसला. कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचं तामिळनाडूतील जनतेला वाटतं. या प्रकरणात मोदी सरकारनं तामिळनाडूची भूमिका नीट मांडली नाही, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. या पार्श्वभूमीवर मोदी तामिळनाडूत येत आहेत. मोदींच्या या तामिळनाडू भेटीचा निषेध सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उदयपूरमध्ये चालत्या कारमध्ये महिला मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

गुजरातला भीषण भूकंपाचा धक्का

प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पक्षात येण्याची कारणे सांगितली

आमदार देवयानी फरांदे यांनी भाजप कार्यकर्त्यांवरील अन्यायाबद्दल नाराजी वक्त केली

पुढील लेख
Show comments