Festival Posters

ट्विटरचे नियम झाले कडक

Webdunia
मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:21 IST)

ट्विटरवर आता द्वेष पसरवणारे किंवा घाणेरड्या भाषेत प्रोफाईल फोटो, बायोमधील माहिती किंवा युझर नेम असल्यास त्यांच्यावर ट्विटर कारवाई करणार असल्याची माहिती ReCodeच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.   ट्विटरच्या नव्या नियमांचा भंग करणार्‍या अकाऊंट्सवर ट्विटर तात्काळ कारवाई करणार आहे. यामध्ये ट्विटरची अकाऊंट्स तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी प्रकारात रद्द केले जाऊ शकते. तसेच  द्वेष किंवा घाणेरडे मेसेज पसरवणार्‍यांची ओळख पटवून त्यावर कारवाई होणार आहे. याआधी  ट्विटरने यापूर्वी केआरकेचं ट्विटर अकाऊंंट सस्पेंड केले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"सूर्यनमस्कार घातल्याने मुस्लिमांचे काय नुकसान होईल?", आरएसएसचे दत्तात्रय होसाबळे यांचे मोठे विधान

LIVE: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सर्व खाते काढून घेण्यात आले

मुंबईच्या बेलापूर मेट्रो स्टेशनवर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने दिवंगत क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांची पत्नी असल्याचा केला दावा

म्यानमारमध्ये पुन्हा एकदा ४.४ तीव्रतेचा भूकंप

Minority Rights Day in India 2025 भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन

पुढील लेख
Show comments