Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Whats App वरून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवा

Webdunia
शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:33 IST)
आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवू शकतात.   गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविण्याचे फिचर्स दिले आहे. सध्या फक्त ही फाईल 100 एमबीपर्यंत पाठविता येऊ शकते. 
 
सुरुवातीला व्हॉट्सअॅपने फक्त मेसेजची सुविधा उपलब्ध करुन दिला होता. मात्र, त्यानंतर हळू-हळू फोटो, ऑडिओ क्लिप आणि पीडीएफ फाईल शेअर करण्याची सुविधा दिली.  याचबरोबर पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएसएस यांसारख्या फॉरमॅटच्या फाईल्स पाठविण्याचे फिचर्स दिले आहेत. 
 
आयफोन मोबाईल युजर्स व्हॉट्सअॅपवरुन 128 एमबीपर्यंत फाईल्स पाठवू शकतात. तर, अॅन्ड्राईड मोबाईल युजर्स 100 एमबीपर्यंतची फाईल पाठवू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप वेबवरुन फक्त 64 एमबीपर्यंत फाईल्स पाठविण्याची मर्यादा ठेवली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments