Dharma Sangrah

facebookला डिलीट करण्याची वेळ आली आहे : एक्टन ब्रायन

Webdunia
बुधवार, 21 मार्च 2018 (14:34 IST)
सोशल मीडिया साईट फेसबुकचे डेटा चोरीच्या आरोपावरून जगभरात निंदा होत आहे. याला बघून व्हाट्सएपचे  सह-संस्थापक ब्रायन एक्टन यांनी लोकांना सांगितले की फेसबुकला डिलीट करा. एवढंच नव्हे तर ट्विटरवर    हैगटैग #deletefacebook देखील ट्रेड चालत आहे.  
 
फेसबुक डेटा लीक झाल्याच्या आरोपाने फेसबुकसाठी मुश्कील वाढवली आहे. एक्टन ब्रायनने ट्विटरवर लिहिले, फेसबुकला डिलीट करण्याची वेळ आली आहे.
तुम्हाला सांगायचे म्हणजे अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रंप यांची मदत करणारी कंपनी केंब्रिज एनालिटिकावर 5 कोटी फेसबुक उपभोक्त्यांनी वैयक्तिक माहिती चोरण्याचा आरोप लावला आहे. पण डाटा चोरी करणारी कंपनी केंब्रिज एनालिटिकाचे सीईओ अलेक्जेंडर निक्स यांना सस्पेंड करण्यात आले आहे. सांगायचे म्हणजे की व्हाट्सएपला फेसबुकने फेब्रुवारी 2014मध्ये 19 अरब डॉलरमध्ये विकत घेतले होते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments