Dharma Sangrah

Pro Kabaddi 2021 यावेळी प्रो कबड्डीमध्ये अनेक संघांनी त्यांचे कर्णधार बदलले, येथे संपूर्ण यादी पहा

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (11:41 IST)
प्रो कबड्डीचा 8 वा सीझन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. PKL सीझन-8 चे वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. यावेळचा मोसम खूप खास असणार आहे, कारण कबड्डीसाठी चाहत्यांना 2  वर्षे वाट पाहावी लागणार आहे. प्रो कबड्डी लीग 2021 मध्ये एकूण 12 संघ सहभागी होतील. सर्व संघांनी आपल्या कर्णधाराचे नावही जाहीर केले आहे. चला जाणून घेऊया कोणत्या संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत.
 
प्रो कबड्डी 2021 बंगलोर बुल्सचा कर्णधार - पवनकुमार सेहरावत
 
प्रो कबड्डी  2021 गुजरात जायंट्सचा कर्णधार - सुनील कुमार
 
प्रो कबड्डी  2021 जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार - दीपक निवास हुडा
 
प्रो कबड्डी  2021 यू मुम्बाचा कर्णधार – फजल अत्राचली
 
प्रो कबड्डी  2021 दबंग दिल्लीचा कॅप्टन- जोगिंदर नरवाल
 
प्रो कबड्डी  2021 पाटणा पायरेट्सचा कर्णधार- प्रशांत कुमार राय
 
प्रो कबड्डी  2021 युपी योद्धाचा कर्णधार - नितेश कुमार
 
प्रो कबड्डी  2021 तामिळ थलैवासचा कर्णधार - सुरजित सिंग
 
प्रो कबड्डी  2021पुणेरी पलटणचा कर्णधार आहे - नितीन तोमर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Puneri Paltan (@puneripaltanofficial)

 
प्रो कबड्डी  2021 बंगाल वॉरियर्सचा कर्णधार - महेंद्रसिंग
 
प्रो कबड्डी  2021 तेलगू टायटन्सचा कर्णधार - रोहित कुमार
 
प्रो कबड्डी  2021 हरियाणा स्टीलर्स कॅप्टन- TBA

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला

काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला, भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले

मनपा निवडणुका लवकरच, 15 डिसेंबर आचारसंहिता लागू होण्याचे संकेत

अण्णा हजारे यांची मोठी घोषणा, 30 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार

पुढील लेख
Show comments