Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी हास्यकट्टा : तुझा कुत्रा चावतो का?

Webdunia
राजूला कुत्रा घेऊन फिरताना पाहून मनूने विचारले, 'तुझा कुत्रा चावतो का?' राजूला म्हणाला, 'छे! अजिबात नाही.' मनूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला.

कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला. 'ओय ओय' करीत मून म्हणाला, 'तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही!' राजू उत्तरला, 'पण, हा माझा कुत्रा नाही! 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments