Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंडू आणि कोरोना प्रभाव

बंडू आणि कोरोना प्रभाव
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)
मास्तर- कोरोनाच्या नंतर मुलांना परीक्षेत हे विचारू शकतात 
लॉकअप आणि लॉक डाउन मध्ये काय अंतर आहे सांगा?
बंडू - मास्तर, लॉकअप मध्ये आत गेल्यावर मार मिळतो आणि लॉक डाउन मध्ये बाहेर निघाल्यावर मार मिळतो

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी कढईत झोपलो नाही