Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाडी बस बनेल

गाडी बस बनेल
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (17:56 IST)
गोट्या- गाडी धुवत असताना जवळून जोशी काकू निघाल्या.
 आणि विचारले -' बाळा गाडी धुवत आहेस? 
गोट्या - नाही हो काकू या गाडी ला पाणी घालत आहे, कदाचित मोठी होऊन बस बनू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ती समदी कवाच सपली